सविता पुनिया

From Wikipedia, the free encyclopedia

सविता पुनिया

सविता पुनिया ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.

जलद तथ्य वैयक्तिक माहिती, पूर्ण नाव ...
सविता पुनिया
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सविता पुनिया
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ११ जून, इ.स. १९९०
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी
बंद करा
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.