सरस्वती पूजन हा एक हिंदू धार्मिक आचार आहे.वसंत पंचमी आणि विजयादशमी या दोन दिवशी सरस्वती पूजन केले जाते.[1] उत्तर भारतात सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी करतात, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते.[2][3]
स्वरूप
दस-याच्या दिवशी लहान मुले शाळेत अथवा घरात अभ्यासाच्या पाटीवर सरस्वतीचे प्रतीकरूप चित्र काढतात. झेंडूची फुले वाहून, उदबत्ती ओवाळून त्याची पूजा करतात. अभ्यासाची पुस्तके, ग्रंथ यांचेही पूजन या दिवशी केले जाते.[3] वसंत पंचमीच्या दिवशी लहान मुलांचा शाळेत प्रवेश होतो आणि अक्षर ओळख करून देत त्यांची अभ्यासाची सुरुवात या दिवशी होते.[4]
सरस्वतीपूजन
सरस्वती (बुद्धि) स्तोत्र या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
हेदेखील पाहा
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.