श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (नांदेड)

From Wikipedia, the free encyclopedia

श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (नांदेड)
Remove ads


इ.स. १९८० मध्ये सुरू झालेले हे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय या भागातील एकमेव सरकारी/शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असून आता ही स्वायत्त संस्था आहे. इ.स. २००३ मध्ये यास भारतीय प्रौध्योगिकी संस्था असे मानांकन मिळाले. नांदेड शहरापासून अंदाजे १० कि.मी. अंतरावर हे महाविद्यालय वसलेले असून संस्थेच्या स्वतःच्या परिवहन सेवेद्वारे नांदेडशी जोडलेले आहे.

जलद तथ्य ब्रीदवाक्य, Type ...


Remove ads

प्रज्ञा तांत्रिक महोत्सव

प्रज्ञा हा येथील एक राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम दरवर्षी फेब्रुवारी-मे या दरम्यान होतो.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads