प्रकाशसंश्लेषक युकेरियोटिक जीवांचे विविध गट From Wikipedia, the free encyclopedia
शैवाल किंवा शेवाळ (इंग्रजी: Algae - अल्गि) ही सकेंद्रक सजीवांच्या एका गटाची संज्ञा आहे. हे सजीव एकपेशीय किंवा बहूपेशीय असतात. अनेक शैवाल झाडांप्रमाणे सूर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाशसंश्लेषण क्रियेने स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. पण त्यांना झाडांप्रमाणे मुळे, पाने इत्यादी रचना नसतात. ते ओलसर जमीन, गोड किंवा खारे पाणी, झाडांची साल किंवा ओलसर भिंतींवर हिरव्या, तपकिरी किंवा काही वेळा काळ्या रंगाच्या स्तरांमध्ये आढळतात.
जगभरात आढळणाऱ्या वनस्पतींचे विभाजन दोन मोठ्या विभागात केले गेले आहे.
शैवालांमध्ये प्रजनन अनेक प्रकारांनी होते. काही शैवाल अलैंगिक पेशी विभाजन पद्धतीने प्रजनन करतात, तर काही क्लिष्ट पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.