शिवानी सुर्वे

भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia

शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शिवानी जानाना दिल से दूर आणि देवयानी सारख्या मालिकेसाठी ओळखली जाते. शिवानीने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

जलद तथ्य शिवानी सुर्वे, जन्म ...
शिवानी सुर्वे
Thumb
जन्म २९ ऑगस्ट, १९९४ (1994-08-29) (वय: ३०)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम देवयानी
बिग बॉस मराठी १
बंद करा

चित्रपट

अधिक माहिती वर्ष, चित्रपट ...
वर्ष चित्रपट भूमिका संदर्भ
२०१९ ट्रिपल सीट मीरा [१]
बंद करा

मालिका

अधिक माहिती वर्ष, मालिका ...
वर्ष मालिका भूमिका भाषा वाहिनी संदर्भ
२०११-१२ नव्या निमीषा हिंदी स्टार प्लस
२०१२ देवयानी देवयानी मराठी स्टार प्रवाह [२]
२०१२-१३ अनामिका छवी हिंदी सोनी टीव्ही [३]
२०१३ सुंदर माझं घर सई मराठी कलर्स मराठी
२०१५ तू जिवाला गुंतवावे अनन्या स्टार प्रवाह
२०१६-१७ जानाना दिल से दूर विविधा हिंदी स्टार प्लस [४]
२०१८ एक दिवाना था शिवानी सोनी टीव्ही
लाल इश्क लाडो अँड टीव्ही
२०१९ बिग बॉस मराठी २ स्पर्धक मराठी कलर्स मराठी
बंद करा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.