शिगा प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
शिगा (जपानी: 滋賀県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. ओत्सू हे शहर शिगा प्रांताची राजधानी आहे.
Remove ads
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-04-28 at the Wayback Machine. (इंग्रजी)
विकिव्हॉयेज वरील शिगा प्रांत पर्यटन गाईड (इंग्रजी)
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads