Remove ads
भारतीय राजकारणी, विचारवंत, लेखक आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक From Wikipedia, the free encyclopedia
शरद अनंत जोशी (जन्म : सातारा, ३ सप्टेंबर, इ.स. १९३५; - पुणे, १२ डिसेंबर, इ.स. २०१५) हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.[१] त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले.[२]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
जन्म : ३ सप्टेंबर १९३५
जन्मस्थान : सातारा
वडील : अनंत नारायण जोशी
आई : इंदिरा अनंत जोशी
पत्नी : लीला (१९४३ - १९८२)
कन्या : सौ. श्रेया शहाणे (कॅनडा), डॉ. गौरी जोशी (न्यू जर्सी, अमेरिका)
प्राथमिक : रजपूत विद्यालय, बेळगाव
माध्यमिक : रुंगठा हायस्कूल, नाशिक व पार्ले-टिळक विद्यालय, विलेपार्ले (मुंबई)
एस.एस.सी : १९५१
बी..कॉम : १९५५, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
एम.कॉम : १९५७, सिड्नहॅम महाविद्यालय, मुंबई
सुवर्णपदक : बँकिंग विषयासाठी सी. रँडी सुवर्णपदक
IPS : IPS (भारतीय टपाल सेवा) परीक्षा उत्तीर्ण, १९५८
खासदार : राज्यसभेचे सदस्य
(Universal Postal Union), Bern, स्वित्झर्लंड 1968-1977
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.