शब्द
अंशाभ्यस्त From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
अंशाभ्यस्त From Wikipedia, the free encyclopedia
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तर त्यास शब्द असे म्हणतात.
उदा. तंगप — पतंग
शब्द हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, वाक्य व व्याकरण) एक आहे.
शब्द म्हणजे एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह, की ज्यामुळे संबंधित भाषा समजणाऱ्या व्यक्तीस अर्थबोध होतो.
शब्दांचे वापरानुसार आणि निर्मितीनुसार पुढील प्रकार होतात.
शब्दांचे प्रकार : सिद्ध, साधित. सिद्ध शब्दांचे चार प्रकार - देशी, तत्सम, तद्भव, परभाषी.
साधित शब्दांचे प्रकार - उपसर्गघटित, प्रत्ययघटित, -कृत(क्रुदंत/धातुसाधित) आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक, संधी, अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, पुनरूक्त शब्द, द्विरूक्त, ध्वन्य (अनुकरणवाचक) शब्द.
उपसर्गांचे व प्रत्ययांचे प्रकार : मराठी, संस्कृत, अरबी, फारसी ,इंग्लिश ,कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती, हिंदी, इतर.
नामांचे प्रकार - कर्तृवाचक, साधनार्थक, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, योग्यार्थक,
अव्यये - युक्तार्थक, क्रियावाचक, भूतकाल वाचक, क्रियेची मजुरी (?),
अपत्यार्थक, संबधार्थक, भावार्थक भाववाचक, स्थानदर्शक, राखण करणारा, असलेला
लिंग, वचन, विभक्ती, सामान्यरूप,काळ
मराठीत शब्दांच्या आठ जाती आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.