Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे ( इ.स.५ फेब्रुवारी १९१४ - ३० ऑगस्ट १९९४) [1] हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख[2] होते.
सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे विभागप्रमुख होते.[3]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.