प्रत्यक्ष उत्पादनापेक्षा जेंव्हा मागणी जास्त असते (वीज टंचाई असते) तेंव्हा वीजेचे उत्पादन व पुरवठ्याचा मेळ साधण्यासाठी वीजेचे भारनियमन केल्या जाते. काही क्षेत्रात मग वीज पुरवठा बंद करण्यात येतो.येथे 'मागणी तसा पुरवठा' हे वाणीज्यिक सुत्र कुचकामी ठरते.
नैसर्गिक आपत्ती-((वादळ]],पूर,भूकंप याने उत्पादन व वितरण प्रणाली विस्कळीत होणे.
वीजेचे मागणीपेक्षा कमी उत्पादन.
तांत्रिक प्रणालीत उद्भवलेली नादुरुस्ती.
अचानक वीजेची मागणी वाढल्यामुळे वा तांत्रिक खराबीमुळे वीजनिर्मिती संचांवर ताण येउन ते बंद पडणे.
वीजनिर्मिती संचांची देखभाल व दुरुस्ती.
वीज संच चालण्यासाठी आवश्यक रसदेचा अपुरा पुरवठा-उदा. कोळसा,पाणी,नॅप्था,वायु,अणुउर्जा, कच्चे तेल इत्यादी.
वीजचोरी
वीज संवहन आहे व वीजगळती(वीज गळती १ टक्क्याने कमी झाल्यास सुमारे २५० कोटी रुपयाची बचत होते.)
वित्तपुरवठा
कामगारांचा प्रश्न
वीजेचा नियंत्रित वापर
भारनियमनाचे साधारणतः खालील दोन प्रकार आहेत:
नियोजित (घोषित) भारनियमन
अघोषित भारनियमन
प्रत्यक्ष प्रभाव
ज्या ज्या ठिकाणी वीजचलीत उपकरणे आहेत ती चालु शकत नाही.
मानवांवर-मनस्ताप
घरघुती-मिक्सर,फ्रिज,दिवे,पाणीपुरवठ्याच्या मोटारी,उद्वाहक,संगणक,कुलर,वातानुकुलन यंत्र, ई.
औद्योगिक व व्यापार-सर्व प्रकारचे उद्योग ज्यात निर्मिती प्रक्रिया चालते त्या प्रक्रियेत खंड पडतो.जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याचे धडपडीमुळे दर्जा घसरतो.पर्यायाने उत्पन्न कमी होते, तेवढ्याच मालासाठी जास्त उत्पादनखर्च.म्हणुन मालाच्या किंमतीत वाढ.वाढलेल्या किंमतीमुळे कमी विक्री.
काम नसल्यामुळे मनुष्यबळाचे तास वाया जातात.कमी रोजगारनिर्मिती.
सार्वजनिक-कामगारकपात.संप व निदर्शने.सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान.पथदिवे, पाणीपुरवठा योजना इत्यादींवर प्रभाव.
अप्रत्यक्ष प्रभाव
राष्ट्रावर वा राज्यांवर-
उत्पादनांवर-
वीजवापर वाढतो.-इन्व्हर्टर इत्यादी उपकरणे लावल्या जातात.त्यांचे चार्जिंगसाठी जास्तीची वीज वापरल्या जाते.अधिक खर्च येतो.
वीज उत्पादनाचे विकेंद्रीकरण व एकाधिकार संपविणे.चढाओढ निर्माण करणे.
अपारंपारिक उर्जेचे उत्पादन व वापर वाढविणे.
एकूण वीज उत्पादन वाढविणे.
अद्ययावत् तांत्रिक क्षमता निर्माण करणे.
भविष्यातील मागणी जोखुन नियोजन करणे.
आपत्कालीन परीस्थिती पूर्वीच जोखुन पर्यायी योजना आखणे व तयार असणे.
वीजक्षेत्र राजकारण विरहीत करणे.
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.