विल्मिंग्टन (नॉर्थ कॅरोलिना)

From Wikipedia, the free encyclopedia

विल्मिंग्टन (नॉर्थ कॅरोलिना)map

विल्मिंग्टन हे अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यामधील न्यू हॅनोव्हर काउंटीमधील एक शहर आहे. काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर बंदर देखील आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१५,४५१ होती. [5] हे राज्यातील आठव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. विल्मिंग्टन महानगरात दक्षिण-पूर्व उत्तर कॅरोलिनामधील न्यू हॅनोव्हर आणि पेंडर काउंटीचा समावेश होतो. [6] ज्याची लोकसंख्या २०२० मध्ये २,८५,९०५ होती [7]

शहराच्या मध्यवर्ती भागाील टपाल कार्यालय
अधिक माहिती गणनावर्ष, लोकसंख्या ...
गणनावर्षलोकसंख्या
१८००१,६८९
१८२०२,६३३
१८३०३,७९१४४.०%
१८४०५,३३५४०.७%
१८५०७,२६४३६.२%
१८६०९,५५२३१.५%
१८७०१३,४४६४०.८%
१८८०१७,३५०२९.०%
१८९०२०,०५६१५.६%
१९००२०,९७६४.६%
१९१०२५,७४८२२.७%
१९२०३३,३७२२९.६%
१९३०३२,२७०साचा:Rnd/c−४dec१%
१९४०३३,४०७३.५%
१९५०४५,०४३३४.८%
१९६०४४,०१३साचा:Rnd/c−४dec१%
१९७०४६,१६९४.९%
१९८०४४,०००साचा:Rnd/c−४dec१%
१९९०५५,५३०२६.२%
२०००७५,८३८३६.६%
२०१०१,०६,४७६४०.४%
2022चा अंदाज१,२०,३२४[8]१३.०%
U.S. Decennial Census[9]
2020[10]
बंद करा
जलद तथ्य विल्मिंग्टन, देश ...
विल्मिंग्टन
शहर
केप फियर रिव्हर पासून दिसणारे विल्मिंग्टन
नगरगृह
युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना अॅट विल्मिंग्टन
सेंट मेरीचे देउळ
यूएसएस नॉर्थ कॅरोलायना (बीबी-५५)
बेलामी मॅन्शन
केप फियर मेमोरियल पूल
चा ध्वजविल्मिंग्टनOfficial seal of विल्मिंग्टन
Official logo of विल्मिंग्टन
Nickname(s): 
द पोर्ट सिटी, आयएलम, पूर्वेतील हॉलिवूड, विल्मिवूड[1]
Motto(s): 
"Persevere"
न्यू हॅनोव्हर काउंटी (नॉर्थ कॅरोलायना)मधील शहराचे स्थान
न्यू हॅनोव्हर काउंटी (नॉर्थ कॅरोलायना)मधील शहराचे स्थान
गुणक: 34°12′36″N 77°53′12″W
देश अमेरिका
राज्य North Carolina
काउंटी New Hanover
Incorporated February 20, 1739
Named for Spencer Compton, 1st Earl of Wilmington
सरकार
  प्रकार Council-manager
  महापौर बिल साफो[2] (D)
क्षेत्रफळ
  शहर ५२.९७ sq mi (१३७.१९ km)
  Land ५१.४१ sq mi (१३३.१४ km)
  Water १.५६ sq mi (४.०५ km)
Elevation ४३ ft (१३ m)
लोकसंख्या
 (2020)
  शहर १,१५,४५१
  Estimate 
(2022)
१,२०,३२४
  Rank 241st in the United States
8th in North Carolina
  लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
  Urban
२,५५,३२९
  Urban density एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
  Metro
२,८२,५७३
  Metro density एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
ZIP codes
28401-28412
संकेतस्थळ www.wilmingtonnc.gov
बंद करा

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.