विमानवाहू नौका

From Wikipedia, the free encyclopedia

विमानवाहू नौका

खोल समुद्रात वावरणाऱ्या आणि आपल्यावर विमाने बाळगणाऱ्या आरमारी नौकांना विमानवाहू नौका म्हणतात.

Thumb
अमेरिकेची युएसएस एंटरप्राइझ आणि फ्रांसची एफएस चार्ल्स दि गॉल या विमानवाहू नौका युद्धकवायती दरम्यान

उपप्रकार

  • बलूनवाहू नौका
  • एस्कॉर्ट कॅरियर
  • फ्लीट कॅरियर
  • फ्लाइट डेक क्रुझर
  • हेलिकॉप्टरवाहू नौका
  • सुपरकॅरियर

(नोंद: वरील नावांचे मराठीकरण करण्याची विनंती)

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.