लेखक From Wikipedia, the free encyclopedia
वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
विठ्ठल दत्तात्रेय घाटे |
---|
वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली.
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
काही म्हातारे व एक म्हातारी | व्यक्तिचित्रण | मौज प्रकाशन | |
दिवस असे होते | आत्मचरित्र | मौज प्रकाशन | |
नाट्यरूप महाराष्ट्र | इतिहास | मॅकमिलन आणि कंपनी | १९२९ |
पांढरे केस हिरवी मने | मौज प्रकाशन | ||
बाजी आणि डॅडी | मौज प्रकाशन | ||
मधु-माधव | काव्यसंग्रह(सहकवी माधव ज्युलियन) | मौज प्रकाशन | |
मनोगते | ललित लेखसंग्रह | मौज प्रकाशन | |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.