विचिटा ड्वाइट डी. आयझेनहॉवर राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICT, आप्रविको: KICT, एफ.ए.ए. स्थळसूचक: ICT)हा अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील विचिटा शहरात असलेला विमानतळ आहे. याला विचिटा विमानतळ किंवा आयझेनहॉवर विमानतळ या नावांनेही ओळखले जाते. या विमानतळास अमेरिकेच्या ३४व्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरचे नाव देण्यात आलेले आहे.

Thumb
विचिटा विमानतळावर थांबलेली विमाने

येथून अमरिकेतील निवडक शहरांना प्रवासी तसेच मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. येथील बव्हंश प्रवासी अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्सचा वापर करतात.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.