लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: STL, आप्रविको: KSTL, एफ.ए.ए. स्थळसूचक: STL) हा अमेरिकेच्या सेंट लुइस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या वायव्येस १६ किमी (१० मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ लँबर्ट फील्ड या नावानेही ओळखला जातो. येथून रोज साधारण २५५ विमाने जगभरातील ९० शहरांना जातात. २०१५मध्ये येथून अंदाजे १ कोटी २७ लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.[३]

जलद तथ्य लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळLambert-St. Louis International Airport, नकाशा ...
लँबर्ट सेंट लुइस आंतरराष्ट्रीय विमानतळLambert-St. Louis International Airport
Thumb
आहसंवि: STLआप्रविको: KSTLएफएए स्थळसंकेत: STL
WMO: 72434
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक सेंट लुइस महापालिका
प्रचालक सेंट लुइस सिटी गव्हर्नमेंट एरपोर्ट ऑथॉरिटी
कोण्या शहरास सेवा सेंट लुइस महानगर
स्थळ सेंट लुइस काउंटीमध्ये सेंट लुइस शहरापासून १० मैल (१६ किमी) वायव्येस
हब * एर चॉइस वन
  • केप एर
समुद्रसपाटीपासून उंची ६०५ फू / १८४.४ मी
संकेतस्थळ http://www.flystl.com/
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12R/30L 11,019 3,359 काँक्रीट
12L/30R 9,003 2,744 काँक्रीट
11/29 9,000 2,743 काँक्रीट
6/24 7,602 2,317 काँक्रीट
सांख्यिकी (2014)
उड्डाणावतरणे १,८३,९२०
प्रवासी १,२७,५२,३३१
सामान (मे. टन) ५८,९५७
क्षेत्रफळ (एकर) २,८००
स्रोत: एफ.ए.ए.[१] तसेच सेंट लुइस विमानतळ[२]
बंद करा

हा विमानतळ एर चॉइस वन आणि केप एर या विमानकंपन्याचे मुख्य ठाणे असून साउथवेस्ट एरलाइन्सचा येथे मोठा तळ आहे. येथे पूर्वी टीडब्ल्यूए आणि नंतर अमेरिकन एरलाइन्सचे मोठे तळ होते.

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.