From Wikipedia, the free encyclopedia
लुकमान बट (जन्म २४ डिसेंबर १९९४) हा पाकिस्तानी प्रथम वर्गीय क्रिकेट खेळाडू आहे जो खान रिसर्च लॅबोरेटरीज क्रिकेट संघाकडून खेळतो.[1] नंतर तो कंबोडियाला गेला आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कंबोडियाचे प्रतिनिधित्व केले.
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म |
२४ डिसेंबर, १९९४ गुजरांवाला, पाकिस्तान |
भूमिका | फलंदाज |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
राष्ट्रीय बाजू | |
टी२०आ पदार्पण | ४ मे २०२३ वि सिंगापूर |
शेवटची टी२०आ | २३ नोव्हेंबर २०२३ वि इंडोनेशिया |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ११ मे २०२३ | |
बटने २०२३ च्या दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेत सिंगापूरविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात तो त्याच्या संघाचे नेतृत्व करत होता.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.