लियाकत अली खान (उर्दू : یاقت علی خان ; रोमन लिपी: Liaquat Ali Khan) (ऑक्टोबर १, इ.स. १८९६ - ऑक्टोबर १६, इ.स. १९५१) हा पाकिस्तानी राजकारणी व पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान (ऑगस्ट १४, इ.स. १९४७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९५१) होता. भारत व पाकिस्तान स्वतंत्र होऊन वेगळे होण्यापूर्वीच्या इ.स. १९४६ सालातील भारताच्या अंतरिम शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात तो भारताचा पहिला अर्थमंत्री होता. तो मुस्लिम लीगेचे अध्यक्ष व पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर जनरल मुहम्मद अली जीना यांच्या विश्वासू वर्तुळातील राजकारणी होता.
बाह्य दुवे
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.