लक्ष्मणराव झांशीवाले

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads
Remove ads


दामोदररावांचे हे एकुलता एक पुत्र होते. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1879 रोजी झाला. इंदूरच्या बाहेर जाण्यावर इंग्रजांनी कडक निर्बंध घातले होते. इंदूर रेसिडेन्सीमधून त्यांना मासिक 200 रुपये पेन्शन मिळत असे. मात्र वडील दामोदरराव यांच्या निधनानंतर ही पेन्शन 100 रुपये करण्यात आली. 1923 मध्ये पेन्शन पुन्हा 50 रुपये करण्यात आली. 1951 मध्ये, राणी लक्ष्मीबाई यांचे नातू दामोदर राव यांच्या मुलाला अर्ज केल्यावर यूपी सरकारने दरमहा 50 रुपये पेन्शन मदत दिली. जो नंतर 75 रुपये करण्यात आला.

  • नाव‌‌ : लक्ष्मणराव झांशीवाले‌ (झांशीकर)
  • जन्म : 23 ऑक्टोबर 1879
  • जनक‌ : आनंदराव नेवाळकर उर्फ दामोदरराव नेवाळकर
  • आजी‌-आजोबा : राजा गंगाधरराव, राणी लक्ष्मीबाई
  • पुत्र : कृष्णराव, चंद्रकांतराव
  • मृत्यू : 4 मे 1859

लक्ष्मणरावांना माहित होते की आता आपल्याला झाशीची सत्ता मिळणार नाही, म्हणून त्यांनी आपले मूळ नाव नेवाळकर ते झांशीवाले असे ठेवले. आजही त्यांचे कुटुंब याच नावाने ओळखले जाते.

लक्ष्मणराव यांचे ४ मे १९५९ रोजी इंदूर येथे निधन झाले. त्यांना दोन मुलगे होते. "कृष्णराव" आणि "चंद्रकात"

Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads