रेआल सोसियेदाद
From Wikipedia, the free encyclopedia
रेआल सोसियेदाद (स्पॅनिश: Real Sociedad de Fútbol, S.A.D.) हा स्पेन देशातील पाईज बास्को प्रदेशाच्या सान सेबास्तियन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०९ साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर दोन वेळा (१९१-८२ व १९८२-८३) ला लीगाचे अजिंक्यपद तर २००२-०३ साली उपविजेतेपद मिळवले आहे.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.