रोआँ

From Wikipedia, the free encyclopedia

रोआँ

रोआँ ही फ्रान्स देशातील नॉर्मंदी ह्या प्रदेशाची राजधानी आहे. हे शहर फ्रान्सच्या वायव्य भागात सीन नदीच्या काठावर वसले आहे. रोआँ हे फ्रान्समधील ३६वे मोठे शहर आहे.

जलद तथ्य
रोआँ
Rouen
फ्रान्समधील शहर

Thumb

Thumb
चिन्ह
Thumb
रोआँ
रोआँचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 49°26′28″N 1°5′47″E

देश  फ्रान्स
प्रदेश नॉर्मंदी
विभाग सीन-मरितीम
क्षेत्रफळ २१.४ चौ. किमी (८.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,११,३६०
  - घनता ५,०७८ /चौ. किमी (१३,१५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.rouen.fr/
बंद करा

इतिहास

अर्थव्यवस्था

प्रशासन

वाहतूक व्यवस्था

लोकजीवन आणि संस्कृती

शिक्षण

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.