राष्ट्रीय महामार्ग १३ (जुने क्रमांकन)

From Wikipedia, the free encyclopedia

राष्ट्रीय महामार्ग १३ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग १३ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्रकर्नाटक ह्या दोन राज्यांमध्ये ६९१ किमी धावणारा हा महामार्ग सोलापूर शहराला विजापूर, चित्रदुर्ग, जोग धबधबा मार्गे मंगलोर ह्या कर्नाटकमधील किनारपट्टीवरील शहराशी जोडतो. विजापूर, चित्रदुर्गचिकमगळूर ही रा. म. १३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत.

जलद तथ्य राष्ट्रीय महामार्ग १३, लांबी ...
  राष्ट्रीय महामार्ग १३
लांबी ६९१ किमी
सुरुवात सोलापूर
मुख्य शहरे सोलापूर - विजापुर - चित्रदुर्ग - मंगलोर
शेवट मंगलोर
राज्ये महाराष्ट्र: ४३ किमी
कर्नाटक: ६४८ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.
बंद करा

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.