राणी रासमणी या कोलकात्यातील एक प्रतिथयश व्यक्ती होत्या.[1] कोलकात्यातील जानबाजार परिसरात त्यांचे निवासस्थान होते.

सन १८४७ मध्ये त्यांनी दक्षिणेश्वर (बंगाल) येथे कालीमातेचे मंदिर स्थापन केले. [2] त्या मंदिराचे पुजारी म्हणून श्री रामकृष्ण परमहंस यांनी सेवा केलेली आहे.

जीवन

रासमणी यांचे पती कैलासवासी राजचंद्र यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व मालमत्ता आणि वैभव सांभाळले. त्या ईश्वर परायण होत्या.[3]

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.