राशिद खान (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू)

From Wikipedia, the free encyclopedia

रशीद खान (१५ डिसेंबर, १९५९:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८० ते १९८५ मध्ये दरम्यान ४ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.