From Wikipedia, the free encyclopedia
युएफा यूरो २०१२ स्पर्धेसाठी मानांकन माहिती येथे देण्यात आलेली आहे. स्पर्धेचा ड्रॉ २ डिसेंबर २०११ रोजी किव, युक्रेन येथे घोषित करण्यात आले.[1]
पॉट युएफा राष्ट्रीय संघ गुणका नुसार ठरवण्यात आले.[2] प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे ठरवण्यात आला:
युक्रेन आणि पोलंड संघाला सर्वात कमी मानांकन असून देखिल, स्पर्धेचे यजमान असल्यामुळे पॉट १ मध्ये स्थान देण्यात आले. २००८ युरो स्पर्धेच्या वेळेस देखिल यजमान स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया संघाला असेच पहिल्या पॉट मध्ये स्थान मिळाले होते. गत विजेत्या स्पेन संघाला देखिल पहिल्या पॉट मध्ये स्थान देण्यात आले.
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||
|
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.