युएफा यूरो २०००

From Wikipedia, the free encyclopedia

युएफा यूरो २००० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. बेल्जियमनेदरलँड्स देशांनी ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
युएफा यूरो २०००
UEFA Europees Voetbalkampioenschap
België/Nederland 2000 (डच)
UEFA Championnat Européen du Football
Belgique/Pays Bas 2000 (फ्रेंच)
UEFA Fußball-Europameisterschaft
Belgien/Niederlande 2000 (जर्मन)
स्पर्धा माहिती
यजमान देश  बेल्जियम
 नेदरलँड्स
तारखा १० जून२ जुलै
संघ संख्या १६
स्थळ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता  फ्रान्स (२ वेळा)
उपविजेता  इटली
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ८५ (२.७४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ११,२२,८३३ (३६,२२० प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडू झिनेदिन झिदान
बंद करा

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात फ्रान्सने इटलीला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले दुसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच यूरो स्पर्धा जिंकणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.

पात्र संघ

अंतिम १६ देश

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमधील सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.

यजमान शहरे

अधिक माहिती रॉटरडॅम, अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम अरेना) ...
बंद करा

बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२४ जून – अ‍ॅम्स्टरडॅम        
 तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान  
२८ जून – रॉटरडॅम
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल    
 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल  
२५ जून – ब्रूज
   फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (एटा)    
 स्पेनचा ध्वज स्पेन  1
२ जुलै – रॉटरडॅम
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स  2  
 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (एटा)  
२५ जून – रॉटरडॅम
   इटलीचा ध्वज इटली  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  
२९ जून – अ‍ॅम्स्टरडॅम
 Flag of the Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया    
 Flag of the Netherlands नेदरलँड्स  ० (१)
२४ जून – ब्रसेल्स
   इटलीचा ध्वज इटली (पेशू)  ० (३)  
 इटलीचा ध्वज इटली  
 रोमेनियाचा ध्वज रोमेनिया    

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.