मोल्दोव्हा
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
मोल्दोव्हा Republica Moldova मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Limba Noastră आमची भाषा | |||||
मोल्दोव्हाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
चिशिनाउ | ||||
अधिकृत भाषा | रोमानियन | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
- पंतप्रधान | व्लाद फिलात | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | २७ ऑगस्ट १९९१ | ||||
- प्रजासत्ताक दिन | २९ जुलै १९९४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३३,८४६ किमी२ (१३८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.४ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३५,५९,५०० (१३२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १२२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ११.९९८ अब्ज अमेरिकन डॉलर (३७३वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६४९ (मध्यम) (१११ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | लेउ | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | MD | ||||
आंतरजाल प्रत्यय | .md | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३७३ | ||||
मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.