मिरोस्लाफ जोसेफ क्लोजे (जर्मनपोलिश: Miroslav Josef Klose; ९ जून १९७८) हा एक जर्मन फुटबॉलपटू आहे. पोलंडमध्ये जन्मलेला व २००१ सालापासून जर्मनी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा भाग राहिलेला क्लोजे सध्या जर्मनीसाठी सर्वाधिक गोल नोंदवलेला फुटबॉल खेळाडू आहे. हा मान ह्यापूर्वी गेर्ड म्युलर कडे होता. क्लोजेने आजवर १३३ सामन्यांमध्ये ७० गोल केले असून त्याला २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये गोल्डन बूट पुरस्कार मिळाला होता. त्याने २००२ फिफा विश्वचषकामध्ये ५, २०१० फिफा विश्वचषकामध्ये ४ तर २०१४ फिफा विश्वचषकामध्ये आजवर 2 गोल नोंदवले आहेत. एकूण १6 गोल नोंदवून तो विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक गोल करणाऱा फुटबॉल खेळाडू एक आहे.

जलद तथ्य वैयक्तिक माहिती, जन्मदिनांक ...
मिरोस्लाफ क्लोजे
Thumb
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक९ जून, १९७८ (1978-06-09) (वय: ४६)
जन्मस्थळओपोले, ओपोल्स्का प्रांत, पोलंड
उंची१.८२ मी (५ फु ११+ इं)
मैदानातील स्थानस्ट्रायकर
क्लब माहिती
सद्य क्लबएस.एस. लाझियो
क्र११
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा (गो)
१९९८–१९९९
१९९९–२००४
२००४–२००७
२००७–२०११
२०११-
एफ.सी. ०८ होम्बुर्ग
१. एफ.से. काइझरस्लाउटर्न
वेर्डर ब्रेमन
बायर्न म्युनिक
एस.एस. लाझियो
0२० (११)
१२० (४४)
0८९ (५३)
0९८ (२४)
0८० (३५)
राष्ट्रीय संघ
२००१–जर्मनी0१३३ (७०)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २०१४.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून २०१४
बंद करा

क्लब पातळीवर जर्मन बुंडेसलीगामध्ये अनेक संघांकडून खेळल्यानंतर क्लोजे २०११ पासून इटलीच्या सेरी आमधील एस.एस. लाझियो ह्या क्लबकडून खेळत आहे.

Club statistics

29 April 2015 पर्यंत.
अधिक माहिती Club performance, League ...
Club performance League Cup League Cup Continental Other Total Ref.
Club Season Apps Goals Apps Goals Apps Goals Apps Goals Apps Goals Apps Goals
Germany Bundesliga DFB-Pokal DFB-Ligapokal Europe Other1 Total
1. FC Kaiserslautern 1999–2000 2 0 0 0 0 0 0 0 2 0 [1]
2000–01 29 9 2 0 2 0 12 2 45 11 [2]
2001–02 31 16 4 0 35 16 [3]
2002–03 32 9 4 4 36 13 [4]
2003–04 26 10 1 1 2 1 29 12 [5]
1. FC Kaiserslautern totals 120 44 11 5 2 0 14 3 147 52
Werder Bremen 2004–05 32 15 4 0 1 0 8 2 45 17 [6]
2005–06 26 25 3 2 2 0 9 4 40 31 [7]
2006–07 27 10 1 0 2 0 13 2 43 12 [8]
Werder Bremen totals 85 50 8 2 5 0 30 8 128 60
Bayern Munich 2007–08 27 10 6 5 2 1 12 5 47 21 [9]
2008–09 26 10 4 3 8 7 38 20 [10]
2009–10 25 3 5 2 8 1 38 6 [11]
2010–11 20 1 4 3 2 1 1 1 27 6 [12][13]
Bayern Munch totals 98 24 18 13 2 1 30 14 1 1 149 53
Italy Serie A Coppa Italia Europe Other2 Total
Lazio 2011–12 27 13 2 0 6 3 35 16 [14]
2012–13 29 15 2 0 5 1 36 16 [15]
2013–14 25 7 0 0 3 1 1 0 29 8 [16]
2014–15 30 12 5 3 35 15 [17]
Lazio totals 111 47 9 3 14 5 1 0 135 55
Career totals 414 165 46 23 9 1 88 30 2 1 559 220
बंद करा
  • 1.^ Includes German Super Cup.
  • 2.^ Includes Italian Super Cup.

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.