Remove ads

मिन्स्क (बेलारूशियन: Мінск, Менск, रशियन: Минск, यिडिश/हिब्रू: Minsk ,מינסק) पूर्व युरोपातील बेलारूस देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. बेलारूसच्या मध्य भागात वसलेले मिन्स्क शहर राष्ट्रीय राजधानीसोबत मिन्‍स्‍क प्रदेशाची देखील प्रशासकीय राजधानी आहे. इ.स. १५८९ पासून मिन्स्क पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. इ.स. १९१९ ते १९९१ दरम्यान मिन्स्क सोव्हिएत संघामधील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राअज्धानी होती.

जलद तथ्य
मिन्‍स्‍क
Мінск
बेलारूसमधील शहर

Thumb

Thumb
ध्वज
Thumb
चिन्ह
Thumb
मिन्‍स्‍क
मिन्‍स्‍क
मिन्‍स्‍कचे बेलारूसमधील स्थान

गुणक: 53°54′N 27°34′E

देश बेलारूस ध्वज बेलारूस
स्थापना वर्ष इ.स. १०६७
क्षेत्रफळ ३०५.५ चौ. किमी (११८.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९२० फूट (२८० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १९,२१,८०७
  - घनता ५,९६६ /चौ. किमी (१५,४५० /चौ. मैल)
  - महानगर २१,०१,०१८
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
http://www.minsk.gov.by
बंद करा

सध्या मिन्स्क हे एक प्रगत शहर असून स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मिन्स्क राष्ट्रीय विमानतळ हा बेलारूसमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

Remove ads

बाह्य दुवे

जलद तथ्य
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
बंद करा

साचा:बेलारूसचे राजकीय विभाग

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads