From Wikipedia, the free encyclopedia
मार्तिन गास्तोन देमिचेलिस (स्पॅनिश: Martín Gastón Demichelis; २० डिसेंबर १९८० , मिस्योनेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००५ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला देमिचेलिस २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.
क्लब पातळीवर देमिचेलिस २००३-१० दरम्यान बायर्न म्युनिक, २०११-१३ दरम्यान मालागा सी.एफ., २०१३ साली ॲटलेटिको माद्रिद तर २०१३ पासून मॅंचेस्टर सिटी ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.