मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - १७१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २०७९ आणि जनगणना वॉर्ड क्र. २०८० मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५९, ११२ ते १२३, १७९, ५९५ ते ७९९, ८०५, ८०८ ते १०४८, १२०० ते १२१३, १२२५, १२२६, १२२८ आणि १२३० यांचा समावेश होतो. मानखुर्द शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

निवडणूक निकाल

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.