माझा नाटकी संसार

From Wikipedia, the free encyclopedia

माझा नाटकी संसार हे मराठी नाटकका‍र भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांनी लिहिलेले आत्मचरित्र आहे.

जलद तथ्य
माझा नाटकी संसार
लेखक भार्गवराम विठ्ठल वरेरकर
(संपादक: कृष्णा करवार)
भाषामराठी
साहित्य प्रकारआत्मचरित्र
प्रकाशन संस्थापॉप्युलर प्रकाशन
प्रथमावृत्ती१ जून, १९९५
पृष्ठसंख्या७७७
आय.एस.बी.एन.ISBN 81-7185-523-7
बंद करा

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.