माजलगाव विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे. From Wikipedia, the free encyclopedia

माजलगाव विधानसभा मतदारसंघ - २२९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार माजलगाव मतदारसंघात बीड जिल्ह्यातील धारूर आणि वडवणी ही तालुके आणि माजलगांव तालुक्यातील किट्टी आडगांव, मंजरथ,गंगामसला, नित्रुड, दिंदूड, माजलगांव ही महसूल मंडळे आणि माजलगांव नगरपालिका क्षेत्राचा व राजेवाडी ग्रामपंचायत क्षेत्राचा समावेश होतो. माजलगाव हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश सुंदरराव सोळंके हे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

निवडणूक निकाल

विधानसभा निवडणुक २००९

माजलगाव विधानसभा मतदारसंघ []

अधिक माहिती महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९, माजलगाव ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
माजलगाव
उमेदवार पक्ष मत
प्रकाशदादा सुंदरराव सोळंके राष्ट्रवादी ८६९४३
आर. टि. देशमुख (जिजा) भाजप ७९०३४
भाई गंगाभिषण काशिनाथराव थावरे शेकाप १००७७
जाधवर चंद्रकांतराव विठलराव अपक्ष २१३३
तोंडे महादेव संपत्ती बसपा १९४८
सोळंके प्रकाश अपक्ष १७८०
डॉ. गोरख गायकवाड वाघोलीकर प्ररिप १५३५
शेख एजाजबाबर इस्माइल अपक्ष १२०७
प्रकाश पंडितराव सोळंके अपक्ष १०१८
शिंगारे विठल श्रिपतराव अपक्ष ९५३
गणेश सुभाषराव शेटे (भैया) अपक्ष ५२०
डि. एल्. (अण्णा) भालेराव आंनॅकॉं ४८८
चांदमारे प्रशांत श्रिरंगराव अपक्ष ४७५
बंद करा

माजलगावचे पुर्वीचे आमदार

अधिक माहिती माजलगाव, कालावधी ...
माजलगाव
कालावधी नाव पक्ष
१९६२ - १९६७ श्रीपादराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७-१९७२ एस. त्रिभुवन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२-१९७८ त्रिभुवन शंकरन नातु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७८-१९८० सुंदरराव आबासाहेब सोळंके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८०-१९८५ गोविंदराव सिताराम डक
१९८५-१९९० मोहन दिगंबरराव सोळंके
१९९०-१९९५ राधाकृष्ण साहेबराव पाटिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९९५-१९९९ बाजीराव सोनाजीराव जगताप
१९९९-२००९ प्रकाशदादा सुंदरराव सोळंके
बंद करा

२००९-२०१४ प्रकाशदादा सुंदरराव सोळंके | |- २०१४-२०१९ आर. टी. देशमुख

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.