महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (महा-मेट्रो) ही कंपनी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात कुठेही (मुंबई वगळून) मेट्रो रेल्वेची उभारणी करावयाची असल्यास, ते काम 'महा मेट्रो' ही कंपनी करेल. या कंपनीत महाराष्ट्र व केंद्र शासनाचे प्रत्येकी पाच संचालक राहतील. या कंपनीला नुकतीच भारताच्या केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.[1] नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रोचे कामही हिच कंपनी करेल.[2]
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.