मसूर

From Wikipedia, the free encyclopedia

मसूर


कऱ्हाड तालुक्यात मसूर नावाचे एक गाव आहे, त्याच्या माहितीसाठी मसूर(गांव) पहा. हा लेख मसूर या वनस्पतीसंबंधी आहे.

मसूरडाळी

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे .हे एक द्विदल धान्य आहे. या धान्याची डाळ करतात. डाळीचा रंग भगवा असतो.

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.