मजरूह सुलतानपुरी

भारतीय उर्दू कवी आणि हिंदी भाषेतील गीतकार From Wikipedia, the free encyclopedia

मजरूह सुलतानपुरी (१ ऑक्टोबर १९१९ , आझमगढ जिल्हा, उत्तर प्रदेश - २४ मे २०००, मुंबई) हे एक भारतीय उर्दू कवी व गीतकार होते. १९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी ह्यांनी जवळजवळ सर्व प्रमुख भारतीय संगीत दिग्दर्शकांसाठी अनेक यशस्वी गाणी रचली होती.

जलद तथ्य
मजरूह सुलतानपुरी


जन्म१ ऑक्टोबर १९१९
आझमगढ जिल्हा, उत्तर प्रदेश
मृत्यू२४ मे, २००० (वय ८०)
अन्य नाव/नावेमुंबई)
कार्यक्षेत्रसाहित्य (कविता, गीते)
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषाउर्दू, हिंदी
बंद करा

पुस्तक

मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी ‘यहॉं के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

नातेवाईक

मजरूह सुलतानपुरी यांची कन्या सबा ही संगीत दिग्दर्शक नौशादअली यांच्या राजू नावाच्या मुलाची पत्‍नी आहे.

पुरस्कार

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मजरूह सुलतानपुरी चे पान (इंग्लिश मजकूर)

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.