मंदसौर

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads
Remove ads

मंदसौर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

यह शहर मंदसौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र है। मंदसौर भारताच्या मध्यप्रदेश प्रान्त मध्ये स्थित एक प्रमुख शहर आहे. मंद्सौरचे प्राचिन नाव दशपुर होते. पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक वारसाने समरू्द्ध उत्तरी मध्य प्रदेशचा मंदसौर हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे. हे 5530 वर्ग किलोमीटर एवढ्या क्षेत्रात पसरले आहे. स्वतंत्रताच्या पहिले हे ग्वालियर सियासतीचा हिस्सा होता. मंदसौर हिन्दू आणि जैन मंदिरांसाठी खास लोकप्रिय आहे. पशुपतिनाथ मंदिर, बाही पारसनाथ जैन मंदिर आणि गांधी सागर बांध येथील मुख्य दर्शनीय स्थळ आहेत. या जिल्हयात अफीमचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मंदसौर राजस्थानच्या चित्तौड़गढ़, कोटा, भीलवाड़ा, झालावाड़ आणि मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्याने वेढलेले आहे.

प्रमुख आकर्षण पशुपतिनाथ मंदिर हे मंदिर मंदसौर जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण आहे. संभवतः पूर्ण विश्वाची एकमात्र अष्टमुखी भगवान शिवची प्रतिमाचे पशुपतिनाथ मंदिर शिवना नदीच्या काठावर स्थित आहे. चारी दिशांमध्ये मंदिराचे दरवाजे आहेत. प्रवेश द्वार केवळ पश्चिम दिशेतच उघडते. मंदिर मध्ये 7.5 फीट ऊंचीचा शिवलिंग स्थापित केले गेले आहे. प्रतिमेच्या वरचे चार मुख शिवच्या बाल्यकाल, युवावस्था, अधेडवस्था, वृधावस्थाला प्रदर्शित करते. शिवच्या दर्शनाकरीता लांबून येथे भक्तांचे ये जा चालू राहते. दर वर्षी श्रावण महिन्यात मंदिर परिसरात मनोकामना अभिषेक होते. जे सम्पूर्ण भारतात कोणत्याही शिव मंदिरात होत नाही.

श्री वही तीर्थ इस लेख में संदर्भ या स्रोत नहीं दिया गया है। कृपया विश्वसनीय संदर्भ या स्रोत जोड़कर इस लेख में सुधार करें। स्रोतहीन सामग्री ज्ञानकोश के उपयुक्त नहीं है। इसे हटाया जा सकता है। (जून 2016) Quick facts

Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads