मंगन (सिक्कीम)
From Wikipedia, the free encyclopedia
मंगन हे भारताच्या सिक्कीम राज्यातील मंगन जिल्ह्यामधील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. मंगन शहर तीस्ता नदीजवळ वसलेले आहे.
भूगोल
मंगनची सरासरी उंची ९५६ मी आहे
वस्तीविभागणी
२०११ च्या जनगणनेनुसार,[१] येथील लोकसंख्या ४,६४४ होती. यांपैकी ५५% पुरुष र ४५% महिला होत्या. मंगनचा साक्षरता दर ८३.८१% होता.
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.