भारतीय संविधानाची उद्देशिका

From Wikipedia, the free encyclopedia

भारतीय संविधानाची उद्देशिका
Remove ads

विषयाच्या सोप्या स्पष्टीकरणासाठी याचा संदर्भ घ्या.

Thumb
भारतीय संविधानाची उद्देशिका
उद्देशिका
म्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,
अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.[][][]
Remove ads

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Loading content...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads