बोपोडी
From Wikipedia, the free encyclopedia
बोपोडी पुणे महानगरातील एक भाग आहे. खडकी आणि दापोडीच्या मध्ये असलेला हा भाग मुळा नदीकाठी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ वर असलेला हा भाग खडकी रेल्वे स्थानकापासून जवळ आहे.[१]
- "वनफाइवनाइन". २०१९-०७-०४ रोजी पाहिले.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.