From Wikipedia, the free encyclopedia
बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी येथे दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरते. री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीतर्फे असेच एक संमेलन ९ डिसेंबर २०१८ रोजी भरले होते. नागनाथ कोत्तापल्ले संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन अनुक्रमाने १३वे होते.
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
पहा : साहित्य संमेलने
Seamless Wikipedia browsing. On steroids.