बंगळूर
भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर From Wikipedia, the free encyclopedia
भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर From Wikipedia, the free encyclopedia
बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले. तरी मराठीत आणि अन्य भारतीय भाषांत या शहराचे नाव बंगलोर असेच समजले जाते.. उद्यानांचे शहर किंवा तलावांचे शहर म्हणून बंगळूरचा लौकिक आहे. हे शहर बंगळूर जिल्हा व बंगळूर ग्रामीण जिल्हा अश्या दोन जिल्ह्यांचे प्रशासकीय केंद्र आहे.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
?बेंगळूर ಬೆಂಗಳೂರು (बेंगळूरु) कर्नाटक • भारत | |
— मेट्रो — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
७४१ चौ. किमी • ९२० मी |
प्रांत | बयलु सीमे |
जिल्हा | बंगळूर शहर |
लोकसंख्या • घनता • मेट्रो |
५२,८०,००० (३ रा) (२००७) • ७,१२६/किमी२ • ५१,०४,०४७ |
आयुक्त | डॉ.एस. सुब्रह्मण्य |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड |
• 560 xxx • +८० • INBLR • KA 01, KA 02, KA 03, KA 04, KA 05, KA 41, KA 50, KA 51, KA 53 |
संकेतस्थळ: बंगळूर महानगरपालिका संकेतस्थळ | |
बंगळूर शहराला भारताची माहिती तंत्रज्ञान उद्योगाची राजधानी किंवा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखले जाते. येथे अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची विकसन केंद्रे आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.