बी. नागी रेड्डी तथा बोम्मीरेड्डी नागी रेड्डी (तेलुगू:బొమ్మిరెడ్డి నాగిరెడ్డి) (डिसेंबर २, इ.स. १९१२ - फेब्रुवारी २५, इ.स. २००४[1]) हा तेलुगू चित्रपट निर्माता होता.
मूळ आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील पोट्टीपडू गावातील नागीरेड्डीने चेन्नाईमध्ये विजय वाहिनी स्टुडियो स्थापून चित्रपटनिर्माण सुरू केले. हा स्टुडियो नंतर आशियातील सगळ्या मोठा स्टुडियो झाला.[2]
नागीरेड्डीने पाताळ भैरवी (१९५१), मिस्साम्मा (१९५५), माया बझार (१९५७), गुंडम्मा कथा (१९६२), राम और श्याम, श्रीमान श्रीमती, जुली (१९७५), स्वर्ग नरक (१९७८) असे अनेक चित्रपट निर्मिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.