From Wikipedia, the free encyclopedia
बाउंडरी काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बॉनर्स फेरी येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०५६ इतकी होती.[2]
बाउंडरी काउंटीची रचना २३ जानेवारी, १९१५ रोजी झाली. कॅनडाच्या सीमेवर असल्याने या काउंटीला बाउंडरी काउंटी असे नाव दिले गेले.[3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.