बबिता (चित्रपट अभिनेत्री)
भारतीय अभिनेत्री From Wikipedia, the free encyclopedia
बबिता शिवदासानी तथा बबिता कपूर (सिंधी:بَبيِتا شِوداساڻيِ) ही हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९६६ ते १९७३ दरम्यान १९ चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या.

कौटुंबिक माहिती
बबिताचे वडील हरी शिवदासानी हे चित्रपटअभिनेते होते. अभिनेत्री साधना शिवदासानी हिची चुलतबहीण आहे. १९७१मध्ये बबिताने रणधीर कपूरशी लग्न केले. करिश्मा कपूर व करीना कपूर या हिच्या दोन मुली आहेत.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.