फिल्मफेर मराठी सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार
From Wikipedia, the free encyclopedia
फिल्मफेर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.
विजेत्यांची यादी
- २०१५ – रितेश देशमुख – लय भारी
- २०१६ – गश्मीर महाजनी – कॅरी ऑन मराठा
- २०१७ – आकाश ठोसर – सैराट
- २०१८ – अभिनय बेर्डे – ती सध्या काय करते
- २०२० – शुभंकर तावडे – कागर
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.