Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
फिलिपाईन समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागरात झालेली आरमारी लढाई होती. अमेरिका व जपान यांच्या मोठ्या तांड्यामध्ये झालेल्या या लढाईत अमेरिकेचा विजय झाला व जपानी आरमाराची शक्ती खालावली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दिनांक | १९-२० जून, इ.स. १९४४ |
---|---|
स्थान | फिलिपाईन समुद्र |
परिणती | अमेरिकन आरमाराचा निर्णायक विजयॉ |
युद्धमान पक्ष | |
---|---|
अमेरिका | जपान |
सेनापती | |
रेमंड ए. स्प्रुआन्स मार्क ए. मिट्शर |
जिसाबुरो ओझावा काकुजी काकुता |
सैन्यबळ | |
७ विमानवाहू नौका, ८ हलक्या विवानौका, ७ युद्धनौका, ८ जड क्रुझरा, १३ हलक्या क्रुझरा, ५८ विनाशिका, २८ पाणबुड्या, ९५६ आरमारी विमाने | ५ विमानवाहू नौका, ४ हलक्या विवानौका, ५ युद्धनौका, १३ जड क्रुझरा, ६ हलक्या क्रुझरा, २७ विनाशिका, २८ पाणबुड्या, ६ तेलपुरवठा नौका, ४५० आरमारी विमाने, ३०० लढाऊ विमाने |
बळी आणि नुकसान | |
१ युद्धनौकेचे नुकसान, १२३ विमाने | ३ विवानौका, २ तेलपुरवठा नौका, ५५०-६४५ विमाने, ६ इतर नौकांचे नुकसान |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.