आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे (मूळ इंग्रजी शब्द: "The light has gone out from our lives") हे एक भाषण आहे जे ३० जानेवारी १९४८ [1] रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधींच्या हत्येनंतर संध्याकाळी केले होते.
इतिहासातील महान भाषणांपैकी एक म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. [1] [2] [3]
संदर्भ
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.
Remove ads