Remove ads
परभणी जिल्ह्यातील एक तालुका From Wikipedia, the free encyclopedia
पूर्णा तालुका हा महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातला एक तालुका आहे. पुर्णा हे शहर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील पुर्णा रेल्वे स्थानक ह्या भागतील एक महत्त्वाचे जंक्शन आहे.
?पूर्णा तालुका, परभणी महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | परभणी |
भाषा | मराठी |
तहसील | पूर्णा तालुका, परभणी |
पंचायत समिती | पूर्णा तालुका, परभणी |
आडगाव लासिणा आडगाव सुगाव आहेरवाडी (पूर्णा) अजदापूर आलेगाव (पूर्णा) आवई बलसाबुद्रुक बाणेगाव (पूर्णा) बरबडी (पूर्णा) भाटेगाव चांगेफळ चुडावा दगडवाडी (पूर्णा) दस्तापूर देगाव (पूर्णा) देऊळगावदुधाटे देवठाणा (पूर्णा) धनगरटाकळी धानोराकाळे धानोरामोत्या धोतरा (पूर्णा) एकरूखा तर्फे गंगाखेड एरंडेश्वर गणपूर (पूर्णा) गौर (पूर्णा) गोळेगावपालम गोविंदपूर (पूर्णा) हटकरवाडी हिवराबुद्रुक इस्माईलपूर (पूर्णा) इठलापूरमाळी कळगाव कलमुला कमलापूर कानडखेडा कान्हेगाव (पूर्णा) कंठेश्वर करजानापूर कातनेश्वर कौडगाव तर्फे पूर्णा कावलगाव कौलगाववाडी खंडाळा (पूर्णा) खांबेगाव खरबडा खुजडा लक्ष्मणनगर लिमला लोणखुर्द महागाव (पूर्णा) महातपुरी (पूर्णा) माहेर मांजलापूर माखाणी ममदापूर मरसूळ तर्फे लसीना माटेगाव (पूर्णा) मीठापूर मुंबर नऱ्हापूर नावकी निळा (पूर्णा) पांढरी तर्फे नावकी पांगरा तर्फे लसीना पेनूर फुकटगाव फूलकळस पिंपळालोखंडे पिंपळगाव बाळापुर पिंपळगाव लिखा पिंपळगाव सारंगी पिंपरण पिंपळाभत्या पुर्णा(एमक्ल) रामापूर रेगाव (पूर्णा) रुंज तर्फे परभणी रूपळा संदलपूर सटेगाव सातेफळ तर्फे कौलगाव सिरकळस सोनखेड सोन्ना तर्फे कौलगाव सुहागण सुकी सुरवाडी ताडकळस तामकळस तारंगळ वडगाव तर्फे नावकी वाई तर्फे लसीना वझुर
परभणी जिल्ह्यातील तालुके |
---|
परभणी तालुका | गंगाखेड तालुका | सोनपेठ तालुका | पाथरी तालुका | मानवत तालुका | सेलू तालुका | पूर्णा तालुका | पालम तालुका | जिंतूर तालुका |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.