पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

From Wikipedia, the free encyclopedia

पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघ पाकिस्तान या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

जलद तथ्य कर्मचारी, कर्णधार ...
पाकिस्तान
Thumb
पाकिस्तान क्रिकेट क्रेस्ट
कर्मचारी
कर्णधार साद बेग
प्रशिक्षक मोहम्मद युसूफ
गोलंदाजी प्रशिक्षक जुनैद खान[1]
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मन्सूर अमजद
व्यवस्थापक शोएब मुहम्मद
संघ माहिती
रंग ग्रीन
स्थापना १९७९
घरचे मैदान गद्दाफी स्टेडियम, लाहोर
क्षमता २७,०००
इतिहास
प्रथम श्रेणी पदार्पण भारत
in १९७९
at वानखेडे स्टेडियम, मुंबई
आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक विजय (२००४, २००६)
एसीसी अंडर-१९ आशिया कप विजय (२०१२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आशिया
Thumb

कसोटी किट

Thumb

वनडे किट

Thumb

आं.टी२० किट

१८ डिसेंबर २०२३ पर्यंत
बंद करा

या संघाने २००४ आणि २००६ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.

  1. "Junaid Khan appointed U-19 team bowling coach". 1 January 2024.

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.