न्यू आयर्लंड द्वीप

From Wikipedia, the free encyclopedia

न्यू आयर्लंड द्वीप

न्यू आयर्लंड द्वीप (तोक पिसिन भाषा:निउ ऐलान) हे पापुआ न्यू गिनीमधील एक मोठे बेट आहे. याचा आकार ७,४०४ किमी² इतका असून न्यू आयर्लंड प्रांतातील हे बेट न्यू ब्रिटन द्वीपाच्या ईशान्येस आहे.

काव्हियेंग येथे समुद्रात खेळत असलेली मुले
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.